ई-पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या गावानुसार PDF याद्या जाहीर बँक खात्यात 39600 जमा

E-pik pahani list : ई पिक पाहणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोर वरील ई पिक पाहणी हे ॲप डाऊनलोड करा. तुमचा मोबाईल मध्ये हे ॲप असेल तर ते ओपन करा. ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यामधील तुमचा विभाग निवडा.

 

➡️➡️ येथे क्लिक करून यादी पहा ⬅️⬅️

त्यानंतर तुम्ही खातेधारकाचे नाव निवडा त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला चार अंकी संख्या नंबर टाकायचे आहेत. हे टाकल्यानंतर लॉगिन बटणावर क्लिक करून लॉगिन करा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावानुसार ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही डायरेक्ट अधिकृत वेबसाईटवर जाऊन देखील ई पिक पाहणी यादी पाहू शकता.

 

आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच एक रुपया पीक विमा पॉलिसी अंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्श्याची रक्कम विमा कंपन्यांना वितरीत केली आहे. यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना 3000 कोटी रुपये दिले जात होते. परिणामी, कृषी आयुक्तांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांकडे पीक विमा आहे त्यांना लवकरच 25% आगाऊ रक्कम मिळेल.

 

➡️➡️ येथे क्लिक करून यादी पहा ⬅️⬅️

Leave a Comment