तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

pm kisan list तुमच्या बँक खात्यात आले का 2,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

 

pm kisan list : शेतकऱ्यांसाठी असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थ्यांसाठी

एक मोठी अपडेट पुढे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणार्‍या प्रधानमंत्री किसान सन्मान

निधी योजनेअंतर्गत 18,000 कोटी रुपयांचा नवीन pm kisan list

 

👇👇👇👇

तत्काळ 2000 या यादीत आपले नाव चेक करा

 

शाळेच्या सुट्ट्यांची यादी जाहीर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Beneficiary List 2023 हप्ता जारी झाला आहे. ज्याचा 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पंतप्रधान किसान

सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे थेट जमा होतात. ही रक्कम

प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

तलाठी भरती चा निकाल जाहीर, २री यादी पहा
पैसे आले की नाही कसे तपासावे

 

प्रथम PM किसानच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा.
नवीन पेज उघडल्यानंतर आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक यांपैकी एक पर्याय निवडा. या तीन क्रमांकांद्वारे
तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तपासू शकता.
तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर टाका. यानंतर Get Data वर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल.
जर तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे.
जर तुम्हाला PM किसान सन्मान निधी हप्त्याची स्थिती SMS द्वारे तपासायची असेल, तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून “STATUS” लिहून 8923020202 वर पाठवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक एसएमएस मिळेल. यामध्ये तुम्हाला हप्त्याच्या स्थितीबद्दल माहिती दिली जाईल.

 

👇👇👇👇

तत्काळ 2000 या यादीत आपले नाव चेक करा

Leave a Comment