भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स; video viral

Teacher classroom dance viral video : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही.

भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात शिक्षिका विद्यार्थ्यांसमोर चक्क डान्स करताना दिसतेय. यावेळी ही शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करीत आहे.

 

भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

वर्गात शिक्षिकेचा तुफान डान्स

इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एका कॉलेजमधील शिक्षिका तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांसोबत ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसतेय. इतकंच नव्हे, तर यावेळी वर्गातील एका विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनंही तिच्यासोबत ठेका धरला. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या हिरव्या रंगाच्या फळ्यावर विद्यार्थ्यांनी ‘हॅप्पी बर्थडे रश्मिका मॅम’, असं लिहिलं होतं. यावरून शिक्षिकेचा त्या दिवशी वाढदिवस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

 

भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

 

 

नेटकऱ्यांच्या कमेंट्स चर्चेत

दरम्यान, व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील अनेक जण शिक्षिकेचं कौतुक करताना; तर काही जण शिक्षिकेला ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “मलाही पुन्हा कॉलेजमध्ये जायचं आहे.” तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय, “शिक्षिका असो किंवा कोणी संत असो. या जगात सर्वांना आनंदानं जगण्याचा अधिकार आहे.” तर आणखी एका युजरनं लिहिलंय, “हा सगळा सोशल मीडियावर रील पाहण्याचा वाईट परिणाम आहे.” हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @log.kya.kahenge या नावाच्या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे.

 

भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स

👉 पाहण्यासाठी इथे क्लीक करा 👈

Leave a Comment