ट्रॅक्टर योजना महाडीबीटी लॉटरी यादी जाहीर मिळणार 10 लाख रुपये

tractor Yojana ट्रॅक्टर योजना महाडीबीटी लॉटरी यादी जाहीर मिळणार 10 लाख रुपये

tractor Yojana नमस्कार शेतकरी मित्रहो आज आपण महाडीबीटी योजना विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत जेणेकरून ही माहिती आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे असणार आहे तर मित्रांनो महाडीबीटी योजनेची लॉटरी लागलेली आहे त्यामध्ये ट्रॅक्टर योजना इतर अशा अनेक प्रकारांच्या योजना शेतकऱ्यांना राबवल्या जात आहेत त्या योजनेची लॉटरी लागलेली आहे.

यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

तर या लॉटरीमध्ये आपलं नाव कशाप्रकारे पाहिजे आहे याची पूर्ण माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.शेतकरी शेती करताना अनेक तंत्रज्ञानाचा वापर करत असतात मात्र सर्वात जास्त जलद गतीने शेतीचे काम आहे. ट्रॅक्टरच्या साह्याने आपण करत असतो. अशाच वेळी आपल्याला ट्रॅक्टर योजनेची माहिती आपण खालील लेख मध्ये जाणून घेणार आहोत.जर ट्रॅक्टर योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बाब आहे. कारण या ट्रॅक्टर अनुदान योजनेची लाभार्थी यादी नुकतीच जाहीर झालेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन

 

लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड झालेली असून दुसरी लाभार्थी यादी लवकरच प्रसिद्ध होणार असल्याची माहिती मिळालेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले नावे पुढील यादीमध्ये येण्याची शक्यता आहे. यादीत नाव असेल तर मिळणार 10 लाख रुपये शेतकरी मंडळी तुम्ही जर ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी जवळील ऑनलाइन शेतीवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर आजच यादीमध्ये आपले नाव आले आहे. की नाही हे लवकरच लवकर बघून घ्यावे यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी तुमच्याजवळ तुमचे आधार कार्ड असणे अतिशय महत्त्वाचे आहे कारण या आदरच्या साहाय्याने तुमच्याजवळ आधार कार्ड नसेल तर तुम्ही यादीमध्ये तुमचे नाव आले की नाही हे तपासून शकत नाही त्यामुळे आधार कार्ड अतिशय महत्त्वाचे कागदपत्रे आहे.

 

लाभार्थी यादी कुठे पाहता येणार आहे.
Tractor scheme : शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅक्टर योजनेसाठी यादीमध्ये आपले नाव आले आहे, की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्ही जर तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र वरती महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी तुमची निवड झाली की नाही हे पाहू शकता आणि यासाठी तुम्ही तुमच्या सोबत तुमचे आधार कार्ड घेऊन जावे लागेल.

 

यादी मध्ये आपले नाव आले असल्यास हे काम करावे
शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र झालेल्या ही लाभार्थ्या यादीमध्ये जर आपले नाव आलेले असेल तर तुम्हाला सर्वप्रथम कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या खालील ट्रॅक्टरचे आरसी बुक,आधार कार्ड,बँक पासबुक,सातबारा उतारा,उतारा,ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट,कोटेशन इत्यादी सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. हे कागदपत्रे तुम्हाला सात दिवसाच्या आत अपलोड करावी लागणार असून कारण सात दिवस पूर्ण झाल्यानंतर अर्ज ऑटोमॅटिक रद्द केला जातो त्याकरिता यादीमध्ये नाव आले. असेल तर तात्काळ हे काम सुरुवातीला करून घ्यावे.

Leave a Comment