ट्रॅक्टर अनुदान योजना मिळणार 100% अनुदान यादी चेक करा

tractor anudan yojana : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सतत नोंदविन प्रकारच्या योजना महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येत असतात त्यापैकी ही एक नवीन योजना नव्याने राबविण्यात आलेली आहे या योजनेचे नाव आहे महाडीबीटी ट्रॅक्टर अनुदान योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी सरकारकडून 4 लाख रुपये ते 5 लाख रुपये अनुदान देण्यात येते. तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागतात ? योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ? याची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता खाली दिलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

 

यादीत नाव चेक करा

 

अनुदान किती मिळणार ?
शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि पत्र झालेला असेल तर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून 4 लाख रुपये ते 5 लाख रुपये इतके अनुदान तुम्हाला मिळणार आहे.
परंतु यासाठी एक अट आहे तुम्ही फक्त ट्रॅक्टर खरेदी करू शकत नाही यासोबत तुम्हाला ट्रॅक्टरचे 2 ते 3 अवजारे खरेदी करावे लागणार आहेत.

 

 

तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुमची निवड लकी ड्रॉ या पद्धतीने केली जाईल.
अर्ज केल्यापासून ते 5 वर्षापर्यंत तुमची कधीही निवड होऊ शकते.
तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला अधिकाऱ्याचा कॉल किंवा एसेमेस येईल.
त्यामुळे आपण एकदा या योजनेसाठी अर्ज केला तर पाच वर्ष अर्ज करू नये.
एकदा अर्ज केल्यानंतर पाच वर्षांमध्ये केव्हाही आपली निवड होऊ शकते

Leave a Comment