भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स; video viral

teacker viral video

Teacher classroom dance viral video : सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात शिक्षिका विद्यार्थ्यांसमोर चक्क डान्स करताना दिसतेय. यावेळी ही शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर … Read more