धावत्या ट्रेनमधून उतरताना गेला तोल, तरुणी आपटली तोंडावर अन्…; अंगावर काटा आणणारा VIDEO

Railways accident

Railways accident ट्रेनच्या दरवाजात लटकून प्रवास करणे अत्यंत धोकादायक आहे, हे वारंवार सांगूनही लोकांमध्ये सुधारणा दिसून येत नाही. रेल्वे प्रवासादरम्यान अनेकजण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धोकादायक कृत्य करतात. धावत्या ट्रेनमधून उतरण्याची काही लोकांची सवय जीवघेणी ठरू शकते. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा https://x.com/i/status/1918958958640808170 सोशल मीडियावर रेल्वे अपघातांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, … Read more