एक चूक अन् खेळ खल्लास; हवेत उडी मारताच हूक निसटलं अन्… आयुष्याची हौस पूर्ण करायला गेलेल्या तरुणीचा भयानक शेवट
Girl died during adventure thrilling आजकाल सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या सहसा कोणी अनुभवलेल्या नसतात. कधी विचित्र घटना, कधी धोकादायक अपघात, तर कधी थरारक स्टंट्स यात दिसत असतात. सध्या बहुतेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा किंवा त्याचे नियोजन करत आहेत. नवीन ठिकाणी प्रवास करणे आणि तेथे … Read more