फक्त एक प्लॅस्टिक बाटली देईल गारेगार हवा, जाणून घ्या हे जबरदस्त देसी जुगाड Video वायरल
Desi jugaad viral video एका गृहिणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने प्लास्टिकच्या बाटलीचा वापर करून लाईट बिल कमी करण्याचा अनोखा उपाय दाखवला आहे. उन्हाळ्यात पंखा, कूलर, एसी आणि फ्रिजचा वापर वाढल्याने वीज जास्त वापरली जाते आणि लाईट बिल वाढते. मात्र, आता एक साध्या प्लास्टिकची बाटली वापरून तुम्ही तुमच्या लाईट बिलात बचत … Read more