‘तिला’ भेटायला आला आणि घरच्यांनी भररस्त्यात केली धुलाई, गर्लफ्रेंडचे केस ओढले अन् चपलेने… पाहा VIDEO
Boyfriend Beating अनेक प्रेमळ जोडपी अनेकदा त्यांच्या कुटुंबियांना न सांगता भेटतात, पण जर तुमच्या पालकांनी तुम्हाला अशा स्थितीत पाहिलं तर काय होईल, हा विचारही भीतीदायक आहे. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. चला जाणून घेऊया नेमकं काय घडलं. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा एका बाजारात एक तरुण त्याची गर्लफ्रेंडसोबत … Read more