गाय म्हैस शेळी खरेदी करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग देणार 100% अनुदान, लगेच अर्ज करा

Animal Husbandry Department scheme

Animal Husbandry Department scheme पशुसंवर्धन विभागाने पशुपालक, शेतकरी, तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी आणि महिलांसाठी वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जून 2025 असून, अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा राज्यातील नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजनांअंतर्गत दुधाळ गायी-म्हशींचे गट, शेळी-मेंढी गट यांचे वाटप केले … Read more