swachh bharat mission yojana या यादीत नाव असेल तर 12 हजार रुपये मिळणार तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार
नागरिकांसाठी विविध योजना राबवित असते त्यामध्ये काही योजना फक्त शेतकऱ्यांसाठी मर्यादित असतात तर काही योजना या सर्व नागरिकांसाठी उपयुक्त
आणि फायदेशीर असतात. त्याच बरोबर स्वच्छ भारत मिशन ही एक योजना सध्या भारतामध्ये राबवली जात आहे. या योजनेचा लाभ हा भारतातील सर्व
नागरिकांना मिळत आहे.
इथे क्लिक करून यादीत नाव चेक करा
प्रधानमंत्री स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छतागृहे मोफत बांधली जात आहेत. यासाठी ग्रामीण भागात शौचालय बांधण्यासाठी 12000 हजार रुपये सरकार नागरिकांना आर्थिक मदत करत आहे.Toilet list Maharashtra
इथे क्लिक करून यादीत नाव चेक करा
आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सरकारने या योजनेतील लाभार्थी नागरिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नाव असेल तर तुम्हाला 12000 हजार
रुपये तुमच्या बँक खात्यात 100 टक्के मिळणार याची गॅरंटी देखील आहे. यामुळे ही बातमी सर्व नागरिकांसाठी खूप आनंददायक आहे.स्वच्छ भारत मिशन हे
भारत सरकारने 2014 मध्ये उघड्यावर शौच दूर करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सुरू केलेली देशव्यापी योजना आहे. या योजनेअंतर्गत
गरीब कुटुंबातील अशा व्यक्ती त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कुंकवाच आहे आणि त्यांना स्वच्छालय बांधा येत नाही. यामुळे त्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते.Swachh Bharat
या कारणामुळे अनेक नागरिकांना वेगवेगळे आजार देखील उद्भवतात. या गैरसोयी वर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व
नागरिकांसाठी स्वच्छालय बांधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या
बांधकामासाठी देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्यात आले असून आता तोच निधी स्वच्छ भारत मिशन मधून गोरगरीब नागरिकांना देण्यात येणार आहे.
घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालयाच्या घटकांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
SBM beneficiary list आणि त्यांना स्वच्छालय बांधता येत नाही. अशा नागरिकांना स्वच्छालय बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. तुम्हालाही या योजनेचा
लाभ मिळणार की नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या यादीत तुमचे नाव पहा.Swachh Bharat