सर्व गावातील शौचालय यादी जाहीर मिळणार 12 हजार रुपये

sbm.gov.in list : आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार सरकारने या योजनेतील लाभार्थी नागरिकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत नाव असेल तर तुम्हाला 12000 हजार रुपये तुमच्या बँक खात्यात 100 टक्के मिळणार याची गॅरंटी देखील आहे. यामुळे ही बातमी सर्व नागरिकांसाठी खूप आनंददायक आहे.स्वच्छ भारत मिशन हे भारत सरकारने 2014 मध्ये उघड्यावर शौच दूर करण्यासाठी आणि घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी सुरू केलेली देशव्यापी योजना आहे. या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील अशा व्यक्ती त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कुंकवाच आहे आणि त्यांना स्वच्छालय बांधा येत नाही. यामुळे त्यांना शौचासाठी बाहेर जावे लागते.

 

सर्व गावातील शौचालय यादी

 

या कारणामुळे अनेक नागरिकांना वेगवेगळे आजार देखील उद्भवतात. या गैरसोयी वर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी स्वच्छालय बांधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान बंद करण्यात आले असून आता तोच निधी स्वच्छ भारत मिशन मधून गोरगरीब नागरिकांना देण्यात येणार आहे. घनकचरा आणि सांडपाण्याच्या व्यवस्थापन आणि सार्वजनिक शौचालयाच्या घटकांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

SBM beneficiary list आणि त्यांना स्वच्छालय बांधता येत नाही. अशा नागरिकांना स्वच्छालय बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. तुम्हालाही या योजनेचा लाभ मिळणार की नाही हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या यादीत तुमचे नाव पहा.

Leave a Comment