राशन कार्ड यादी 2023 जाहीर यादीत आपले नाव बघा

ration card download राशन कार्ड यादी जाहीर यादीत आपले नाव बघा

ration card download :- नमस्कार मित्रांनो आज आपण ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे या संदर्भात माहिती घेणार आहोत.खालील दिलेली माहिती वापरून तुम्ही तुमचे ऑनलाईन रेशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. how to download ration card

 

रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

1.सर्वप्रथम ऑनलाइन रेशन कार्ड काढण्यासाठी आपल्याला अन्न व नागरी पुरवठा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यासाठी त्याची लिंक खालील प्रमाणे दिलेली आहे. तिथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला खालील दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन होईल.

फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे तुम्हाला रिकाम्या जागेमध्ये तिथे दिसत असलेले इंग्लिश अक्षरे जशास तसे टाईप करायचे आहेत. त्याला कॅपच्या असं म्हणतात.

 

रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

 

2.त्यानंतर तुम्हाला तिथे व्हेरिफाय या बटणावर (हिरवं बटन) क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करायचं आहे.

3.व्हेरिफाय बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड दिसण्यास सुरुवात होईल. तिथे तुम्ही प्रिंट युवर रेशन कार्ड Print Your Ration card या बटनावर क्लिक करून तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. तिथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर सुद्धा दिसेल.

रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

Leave a Comment