पोस्ट ऑफिस भरती 30041 पदांच्या निकालाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर आपल्या गावची यादी चेक करा

post office result 1st merit list  पोस्ट ऑफिस भरती 2023 पूर्ण देशात 30041 जागांसाठी मेघा भरती निघाली होती. या पोस्ट ऑफिस भरती 2023 चा अर्ज बहुसंख्य उमेदवारांनी भरला होता. त्यातच आता अर्ज करणारे उमेदवार भरतीची मेरिट लिस्ट ची वाट बघत आहेत. त्याचसाठी हा लेख महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण या लेखामध्ये Post Office bharti 30041 Posts Merit List 1, Merit List 2, Merit List 3, Merit List 4, Merit List 5 पाहण्याची आणि डाउनलोड करण्याची सविस्तर माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

 

पोस्ट ऑफिस भरती 2023 अंतर्गत एकूण 05 मेरिट लिस्ट लागत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण डाक सेवक भरती 2023 साठी भरल्या जाणाऱ्या जागा मेरिट लिस्ट टक्केवारी नुसार पण लागत असतात. त्यामुळे GDS Merit List कमी किंवा जास्त लागू शकतात. Post Office Bharti Merit 1, Merit List 2, Merit 3, Merit 4, Merit List 5 राज्यानुसार पाहण्यासाठी लिंक खाली देण्यात आलेली आहे. आतापर्यंत जी GDS Meri List लागली आहे. किंवा GDS Merit List लागणार आहे . GDS Merit लागल्यावर लगेचच उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे मेरिट लिस्ट पाहू किंवा डाउनलोड करू शकता.

 

पोस्ट ऑफिस भरती निकालाची 1ली यादी जाहीर,

 

Leave a Comment