pmfby beneficiary list 2023 : या दहा जिल्ह्यातील 12 लाख शेतकरी खरीप पीक विम्यासाठी पात्र, या दहा जिल्ह्यातील गावांनुसार यादी आली समोर. शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळाल्याची आनंदाची बातमी आहे.
पीक विमा आणि नुकसान भरपाई बाबत पीक विमा भरपाई येत्या सोमवारपासून नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची आनंदाची बातमी आहे.
कोणकोणते जिल्हे आणि गावे या खरीप पीक विमा नुकसान भरपाई साठी पात्र आहेत हे तुम्ही आधार कार्ड द्वारे पाहू शकतो. pmfby beneficiary list 2023
pmfby beneficiary list 2023 शेतकरी मित्रांनो , सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई म्हणून १२ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी १३६०० रुपये मिळणार आहेत.
या दहा जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादेत प्रति हेक्टर 13,600 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकांच्या नुकसानीसाठी.
crop insurance new list update विभागीय आयुक्त, पुणे आणि औरंगाबाद यांच्यामार्फत वितरणासाठी 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृषी विमा कंपनी
यादीत नाव चेक करा