तुमच्या बँक खात्यात आले का 2000 हजार रुपये तात्काळ या शेवटच्या यादीमध्ये नाव पहा

PM Kisan Yojana Information तुमच्या बँक खात्यात आले का 2000 हजार रुपये तात्काळ या शेवटच्या यादीमध्ये नाव पहा

PM Kisan Samman Nidhi Yojana 14th Installment:
दुबार पेरणीनंतर आता अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी त्रस्त झालेत. अशात अशा शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक आनंदाची बातमी समोर आलीये. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 14 वा हप्ता टाकण्यात आलाय. (Latest Marathi News)

 

यादीत नाव तपासा

 

आज सकाळपासून शेतकऱ्यांचे लक्ष पीएम किसान योजनेकडे लागले होते. नुकताच 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आलाय. PM किसान सन्मान योजनेच्या 14 व्या हप्त्याचे 17 हजार कोटी रुपये 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्यात आले आहेत.
तीन टप्प्यांमध्ये सर्व पैसे खात्यात
पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पीएम किसान सन्मान निधीची रक्कम पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणाच्याही खात्यात जमा केली जाईल.

या आधी पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याचे 8 कोटी 2 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वळवण्यात आलेत. यंदा पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 30 लाखांनी वाढलीये.ई-केवायसी आवश्यक
शासनामार्फत लाभार्थी शेतकर्‍यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे देखील अनिवार्य करण्यात आलेय. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले आहे त्यांनाच 14 व्या हप्त्याचा लाभ घेता येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेलं नाही त्यांना याचा लाभ घेता येणार नाही.

लाभार्थी यादीतील आपले नाव कसे तपासायचे?
यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in ला भेट द्यावी लागेल.

Former Corner चा पर्याय तुम्हाला होमपेजवर दिसेल.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल.

पुढील पानावर तुम्हाला राज्य, जिल्हा, गाव इत्यादी माहिती भरावी लागेल.

पुढे Get Report वर क्लिक केल्यानंतर संपूर्ण तुमच्यासमोर उघडेल.

Leave a Comment