तुमच्या बँक खात्यात आले का 4,000 हजार रुपये, अर्जंट PDF यादीत नाव तपासा

PM Kisan Status 2023-24 : पीएम किसान सन्मान निधी, शेतकऱ्यांसाठी लाईफलाईन मानली जाते. पीएन किसान लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना

 

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादीमध्ये नाव

👉 पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

हेही वाचा:-सरसकट 36 जिल्ह्यांची पिक विमा यादी जाहीर, नवीन याद्या जाहीर
PM Kisan Status 2023-24 त्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण द्वारे आर्थिक सहाय्य मिळेते. PM किसान योजनेच्या 16 व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, पंतप्रधान किसान

सन्मान योजनेचा सोळावा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 15 वा हफ्ता नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आला होता, आता 16 वा हफ्ता फेब्रुवारी ते

मार्च महिन्या दरम्यान जारी होण्याची शक्यता आहे. PM Kisan Status 2023-24

हेही वाचा:-१८८० पासूनचे खाते उतारे,सातबारा आणि जुने फेरफार पहा मोबाईलवर
तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे ?

1.तुमच्या गावच्या पीएम किसान लाभार्थी यादीमध्ये नाव कसे पाहायचे यासंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान

योजनेच्या वेबसाईटवर जावे लागेल त्याची लिंक खालील बटनामध्ये दिली आहे तिथे क्लिक करा आणि तुमच्यासमोर खाली दिसत असल्याप्रमाणे वेबसाईट ओपन

होईल.

2.सर्वप्रथम तुम्हाला राज्य निवडायचे आहे. त्यानंतर जिल्हा➡️ त्यानंतर तालुका ➡️त्यानंतर ब्लॉक आणि नंतर गाव या सर्व गोष्टी निवडून झाल्याच्या नंतर गेट

रिपोर्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावची पी एम किसान लाभार्थी दिसेल लाभार्थी यादी दिसेल.

 

पी एम किसान च्या गावानुसार लाभार्थी यादीमध्ये नाव

👉 पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

 

 

हेही वाचा:-वंशावळ काढा फक्त 2 मिनिटात घरबसल्या

Leave a Comment