pm kisan 15th installment : पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक महत्वाची योजना आहे आणि ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केली आहे.
पीएम किसान योजना 2023 | PM Kisan Yojana 2023 | सीएम किसान योजना 2023 | CM Kisan Yojana 2023
तसेच महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या धर्तीवर नमो योजना सुरू केली आहे या दोन्ही योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6000 + 6000 असे बारा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. अनेक नवीन शेतकरी या योजनांसाठी नोंदणी करतात आणि नंतर विभाग त्यांचा अर्ज मंजूर करतो जेणेकरून त्यांना लाभ मिळू शकेल.pm kisan 15th installment
सर्व शेतकऱ्यांना आपल्या पीएम किसान योजनेची नवीन यादी PM Kisan च्या पोर्टल वर उपलब्ध करून देण्यात आली आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आणि तुमचे नाव नवीन यादी मध्ये आहे काय पहा तसेच या यादीतील शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आणि सीएम किसान योजना या दोन्ही योजनाचे पैसे लवकरच पी एम किसान चा 15 वा हप्ता आणि सीएम किसान चा 1 ला हप्ता खात्यात जमा होणार आहे.pm kisan 15th installment
पीएम किसान योजना 2023 | सीएम किसान योजना 2023 | PM Kisan Yojana 2023 | CM Kisan Yojana 2023पीएम किसान आणि सीएम किसान योजना नवीन पात्र लाभार्थी यादी पहा👇👇
1) सर्वप्रथम तुम्हांला पीएम किसान पोर्टल च्या https://pmkisan.gov.in/ 👈 या वेबसाईटवर क्लिक करून ओपन करा.
2) यामध्ये तुम्हांला Former Corner ऑप्शन मध्ये Beneficiary List वर क्लिक करा.3) या टॅब मध्ये तुमचा/तुमचे 👇👇
राज्य – जिल्हा – तालुका – ब्लॉक – गाव निवडा
आणि Get Report ( गेट रिपोर्ट ) वर क्लिक करा.तर याप्रमाणे तुम्ही पीएम किसान योजना आणि सीएम किसान योजना या दोन्ही योजनेत जे लाभार्थी पात्र ठरतील त्याची यादी पाहायला मिळणार आहे. PM Kisan Yojana 2023