पी एम किसान 15 वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार इथे पहा यादी

PM Kisan 15th Installment Release Date : PM किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.

PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 14 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु होती.

27 जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 14 व्या हप्त्याचे वाटप झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील पंतप्रधान सीकर इथं कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तिथून ते देशातील 8.5 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना PM किसानचा 14 वा हप्ता हस्तांतरित करण्यात आला आहे. या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. आता हा हप्ता 27 जुलैला शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान निधी योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करते.

 

PM Kisan 15th Installment Release Date तर मित्रांनो पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांना चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना 14 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांनाच पंधरावा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहेआता, त्यांना पीएम किसान 15 वा हप्ता 2023 जाहीर होण्याची अपेक्षा आहे जेणेकरून त्यांना बँक खात्यात रक्कम मिळू शकेल. तुम्हाला कळवत आहे की पीएम किसान 15 वा हप्ता 2023 एप्रिल-मे 2023 तिमाहीसाठी देय आहे आणि तो 27 नोव्हेंबर 2023 रोजी रिलीज होत आहे.

 

ऑनलाईन ई-केवायसी कसे अपडेट करणार?
1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
4) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.

 

Leave a Comment