या शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, कापूस पिकांचा विमा जाहीर…

pikvima maharashtra  तूर – उत्तर सोलापूर तालुका – उत्तर सोलापूर तालुका. दक्षिण सोलापूर तालुका -बोरामणी, वळसंग, मुस्ती, होटगी, विंचूर, व मंद्रूप. मोहोळ तालुक्यातील – अगनर, नरखेड, शेटफळ, टाकळी सिकंदर, वाघोली, कामती बु, सावळेश्वर. अक्कलकोट तालुक्यातील – करजगी, जेऊर, मेदगी, दूधनी, चपळगाव, किनी, व नागणसुर. बार्शी तालुक्यातील – आगळगाव,नारी, पांगरी,पानगाव, उपळे दमळा, सुर्डी, गोडगावं, वैराग व सौंदरे. अशा प्रकारच्या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हाडा तालुक्यातील -दारफळ कुरुडवाडी, रोपळे क, मैहसगाव, टेम्भूर्णी, मोडनिंब, निमगाव टे,बेंबळे, माडा,व लऊळ. करमाळा तालुक्यातील -अर्जुननगर, पोथरे, करमाळा, केम, कोटी, सालसे, पांगरे, जिंती, व केतूर. पंढरपूर या तालुक्यातील -पंढरपूर, रोपळे, करकंब, पट कुरोळी, चळे, व पुळूज. मंगळवेढा तालुक्यातील -आंधळगाव, मारापूर,हूलजन्ती, न माळशिरस तालुक्यातील -इस्लामपूर, सदाशिवनगर, अकलूज व लवंग अशा एकूण तूर या पिकासाठी 62 महसूल मंडळाचा पीक विम्या साठी समावेश 2023 F करण्यात आलेला आहे.

 

(3) बाजरी – दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, वळसंग, मुस्ती, होटगी, विंचूर, व मंद्रूप. मोहोळ तालुक्यातील – मोहोळ, नरखेड, शेटफळ, पेनूर, वाघोली, टाकळी, कामती बु, अनगर, सावळेश्वर. अक्कलकोट तालुक्यातील – अक्कलकोट, जेऊर, व नागणसुर. बार्शी तालुक्यातील आगळगाव – माडा तालुक्यातील -दारफळ कुरुडवाडी, रोपळे क, मैहसगाव, टेम्भूर्णी, मोडनिंब, निमगाव टे, बेंबळे, माडा, व लऊळ. करमाळा तालुक्यातील -अर्जुननगर, पोथरे, करमाळा, केम,कोटी,सालसे,जिंती,व केतूर. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी व रोपळे, मंगलवेडा तालुक्यातील – आंधळगाव, मारापूर, हुलजंती माळशिरस तालुक्यातील -इस्लामपूर, सदाशिवनगर, अकलूज, लवंग, नातेपुते, दहिगावं, व फोडशीरस अशा एकूण बाजरी या पिकासाठी 49 महसूल मंडळाचा पीक विम्या साठी समावेश करण्यात आलेला आहे.

 

या यादीत नाव आपले तपासा

Leave a Comment