MSRTC Recruitment : महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ अंतर्गत होणाऱ्या भरती विषयी थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे:
मित्र आणि मैत्रिणींनो या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी/अर्ज करायचा आहे. त्यांना सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी लवकरात लवकर अर्ज करा.
रिक्त असलेल्या पदांची नावे:मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक्स, ॲनिमल ही पदे रिक्त झालेली आहेत.
➡️➡️ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा⬅️⬅️
➡️➡️जाहिरात पाण्यासाठी इथे क्लिक करा⬅️⬅️
मेकॅनिक (मोटर व्हेईकल) या पदांसाठी एकूण सहा जागा उपलब्ध आहेत. तसेच मेकॅनिक डिझेल या पदासाठी 25 पदे उपलब्ध आहेत आणि मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी 13 रिक्त जागा आहेत व वेल्डर साठी दोन जागा उपलब्ध आहे.
महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळ माहिती:
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत या पदासाठी भरती निघालेली असून पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुमची ऑनलाईन नोंदणी करावी.
शैक्षणिक पात्रते विषयीची माहिती पुढील प्रमाणे आहे: मित्र-मैत्रिणींनो मेकॅनिक मोटर वेहिकल या रिक्त पदासाठी तुम्हाला दहावीपर्यंतचे शिक्षण झालेलं आवश्यक आहे दहावी पास असणे आवश्यक आहे व तसेच मेकॅनिक डिझेल या जागेसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे व त्याचप्रमाणे मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदासाठी हीच पात्रता आहे
फक्त वेल्डर या पदासाठी आठवी पास पर्यंत शिक्षण असेल तरीही चालेल.