जगातील सर्वात मोठ चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आजचा हवामान अंदाज

 

monsoon update येल्लो अलर्ट मधील जिल्हे :- पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ

रेड अलर्ट चा अर्थ काय

ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये अति मुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज दिला जातो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट दिला म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता असते.याच गोष्टीमुळे नागरिकांना शक्यतो घरी राहण्याची सूचना केली जाते

ऑरेंज अलर्ट म्हणजे काय

ज्या ठिकाणी मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो. ऑरेंज अलर्ट म्हणजे अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.अशा वेळेस पण नागरिकांना शक्यतो काम असेल तरच बाहेर पडण्याचा सल्ला दिला जातो

येल्लो अलर्ट म्हणजे काय

येल्लो अलर्ट म्हणजे आगामी येणाऱ्या काही दिवसांमध्ये हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक संकट येण्याची शक्यता असते. तुमच्या दररोजच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची सूचना केली जाते.

ग्रीन अलर्ट म्हणजे काय

ग्रीन अलर्ट म्हणजे परिस्थिती सामान्य आहे परिस्थिती पावसाची परिस्थिती सामान्य असेल अशावेळी कुठलेही निर्बंध नागरिकांवर घातले जात नाहीत

 

वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर काही भागांमध्ये मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडे लावली . या पावसासाठी पोषक वातावरण हे पाच आणि सहा जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.

तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.Monsoon alert

Leave a Comment