अजित पवार यांची मोठी घोषणा यांचे सरसकट विज बिल माफ यादीत नाव तपासा

mahavitaran vij bill maf ग्राहकांनी सहभागी होऊन विद्युत मंडळाला सहकार्य करावे. असे आवाहन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री यांनी ग्राहकांना केले आहे. जोपर्यंत वीज ग्राहक आपल्या थकबाकीचे वीज बिल भरणार नाहीत तोपर्यंत विद्युत मंडळाला कोळसा टंचाईतून मार्ग काढता येणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी लवकरात लवकर आपले वीज बिल भरून विद्युत मंडळाला सहकार्य करावे असेही महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री म्हणाले. सध्या विद्युत मंडळाची ग्राहकांकडे 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी झाली आहे. थकबाकी वसूल होत नसल्यामुळे विद्युत मंडळावर बिकट परिस्थिती आलेली आहे. थकबाकी वसूल झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र सरकारमार्फत मा. विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे.

 

महाराष्ट्र सरकारमार्फत मा. विलासराव देशमुख अभय योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यास ग्राहकांना 1 हजार 445 कोटी रुपयांची सवलत मिळणार आहे या योजनेत ग्राहकांनी सहभागी होऊन विद्युत मंडळाला सहकार्य करावे. असे आवाहन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री यांनी ग्राहकांना केले आहे. जोपर्यंत वीज ग्राहक आपल्या थकबाकीचे वीज बिल भरणार नाहीत तोपर्यंत विद्युत मंडळाला कोळसा टंचाईतून मार्ग काढता येणार नाही. त्यामुळे वीज ग्राहकांनी लवकरात लवकर आपले वीज बिल भरून विद्युत मंडळाला सहकार्य करावे असेही महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री म्हणाले.

 

महावितरण या ग्राहकांचे सरसकट वीजबिल माफ राज्याच्या ऊर्जा विभाग मार्फत मा. विलासराव देशमुख अभय योजनेअंतर्गत ही वीजबिल माफी देण्यात सुरू करण्यात आली आहे या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट लिंकवर जाऊन वीजबिल माफी चेक करा.

 

या ग्राहकांचे सरसकट वीज बिल माफ येथे चेक करा

Leave a Comment