अंगणवाडी भरती ऑनलाईन अर्ज सुरू

Maharashtra Anganwadi Bharti शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक :- 03/07/2023 ते दिनांक 14/072023. पर्यत (कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते सायकाळी 05.30 वाजे पर्यत )अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

PDF जाहिरात इथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

 

अर्ज सुरू होण्याची तारीख – 03 जुलै 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2023

 

 

अंगणवाडी मदतनीस भरती 2023 – महत्वाच्या तारखा
जिल्हा  अधिसूचना दिनांक अर्ज सुरु होण्याची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख
अकोला आणि वाशीम 15 जून 2023 03 जुलै 2023 14 जुलै 2023
बुलढाणा 16 जून 2023 16 जून 2023 30 जून 2023
अहमदनगर 16 जून 2023 19 जून 2023 03 जुलै 2023
सातारा 16 जून 2023 16 जून 2023 30 जून 2023
मुंबई 19 जून 2023 19 जून 2023 28 जून 2023