Mahadbt Farmer new list : नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज आपण या पोस्टच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तुम्ही जर ट्रॅक्टर विकण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण ट्रॅक्टर अनुदान योजनेची लाभार्थ्याची यादी नुकतीच जाहीर झालेली आहे यामध्ये महाराष्ट्रातील दोन लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. तसेच लाभार्थ्यांची दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये आलेली नाहीत अशा शेतकऱ्यांनी नावे पुढील यादीमध्ये येण्याची शक्यता आहे.
यादीत नाव असेल तर दहा लाख रुपये मिळणार
Mahadbt Farmer new list तुम्ही जर ट्रॅक्टर ऑनलाईन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच महाडीबीटी पोर्टलवरून MahaDBT Farmer Scheme अर्ज केला असेल तर आजच यादीमध्ये आपले नाव आहे का नाही हे लवकरात लवकर चेक करा. यादीमध्ये नाव चेक करण्यासाठी तुमच्याजवळ तुमच्या आधार कार्ड असणे अतिशय महत्त्वाचे आहे .कारण तुमच्याजवळ जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव आले का नाही तपासून शकत नाही त्यामुळे आधार कार्ड अतिशय महत्त्वाचा कागदपत्र आहे.
यादीत नाव असेल तर दहा लाख रुपये मिळणार
लाभार्थी यादी कुठे पाहता येणार ?
शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ट्रॅक्टर योजनेसाठी Mahadbt Farmer new list यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे पाहायचं असेल तर तुम्ही तुमच्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी तुमची निवड झाली आहे की नाही ते पाहू शकता यासाठी तुम्ही तुमच्या सोबत तुमची आधार कार्ड घेऊन जाणे.
यादीमध्ये नाव आले असेल तर काय करावे ?
शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये जर आपले नाव आले असेल तर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत यामध्ये तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण खालील लिस्ट मध्ये बघु.