शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता जमा करण्यात आला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले.
कशी करणार तक्रार
पीएम किसान योजनेत हप्ता जमा झाला नसेल तर त्याविषयीची चौकशी करा. तुम्ही याविषयीची तक्रार ईमेल आईडी pmkisan[email protected] वर संपर्क साधा. तसेच शेतकऱ्यांना या क्रमांकावर संपर्क करता येईल.
पीएम किसान लँडलाईन क्रमांक : 011-23381092 , 011-23382401
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना : 155261, 18001155266
14वा हप्ताप्रकरणात अडचण असल्यास : 011-24300606
14 वा हप्ता जमा होणार आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉगईन करा
याठिकाणी लाभार्थ्यांची यादीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव, तुमच्या नावाचा तपशील भरा
सविस्तर माहिती द्या, या पर्यायावर क्लिक करा
यादीसमोर येईल, त्यात तुमचे नाव शोधा
योजनेच्या यादीत तुमचे नाव असेल तर हप्ता जमा होईल.
असे चेक करा बॅलेन्स