१८ ते ५० वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वरिष्ठ अधीक्षक डाकघर, उत्तर पश्चिम विभाग यांचे कार्यालय, टपाल जीवन विमा विभाग, दुसरा मजला, मुंबई उत्तर पश्चिम विभाग, समता नगर, मुंबई – 400101 या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.
-भारतीय डाक विभागात नवीन भरती. फक्त 10 वी पास वरती. पुन्हा एकदा पोस्ट ऑफिस मार्फत 12 हजार 828 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे. या भरती बद्दलची अधिकृत जाहिरात indiapostgdsonline.gov.in या पोस्ट ऑफिसच्या recruitment संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीसाठी Branch Post Master (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर Assistant Branch Post Master या रिक्त पदासाठी जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी मोबाईल मधून फॉर्म कसा भरायचा. शिक्षण पात्रता वयाची अट अशी संपूर्ण माहिती खाली देण्यात आले आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.indiapost.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा