मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Govt Schemes : नमस्कार शेतकरी मित्रानो आजच्या या पोस्ट मधे आपण SBI Bank Scheme बद्दल महत्वाची माहिती पहनार आहोत. मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये. एसबीआई बँक मध्ये इंवेस्टमेंट करण्यासाठी ही मोठी योजना सुरू झालेली आहे. SBI सह इतर बँक ही या योजनेमध्ये सहभागी आहेत.

मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते सुरू केले होते. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Bank Scheme) सह इतर सर्व बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत. ग्राहकांनी वर्षाला सुकन्या समृद्धी खात्यात फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांने जमा करू शकता.

परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा केल्यानंतरही खाते सुरू ठेवू शकता. या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला उच्च शिक्षणाच्या वेळी किंवा लग्नासाठी मोठा निधी मिळेल

तर तुम्हा ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याच बरोबर अशीच नवनविन माहिती घर बसल्या हवी असेल तर खालील लिंक वर जाऊन तुम्ही सर्व माहिती घरबसल्या मिलवु शकता.

 

सुकन्या समृद्धी योजनेत बदल!
या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार 26 लाख रुपये!!

याबाबतची माहिती एसबीआयने ट्विट करून दिली आहे. या सरकारी योजनेत तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळत राहील. यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळेल. विशेषतः मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली.सध्या सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय या योजनेअंतर्गत तुम्ही दोन मुलींसाठी खाते उघडू शकता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोन जुळ्या मुली असतील तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ तिन्ही मुलींना घेता येईल.

 

Leave a Comment