एक चूक अन् खेळ खल्लास; हवेत उडी मारताच हूक निसटलं अन्… आयुष्याची हौस पूर्ण करायला गेलेल्या तरुणीचा भयानक शेवट

Girl died during adventure thrilling आजकाल सोशल मीडियावर अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अनेकदा अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्या सहसा कोणी अनुभवलेल्या नसतात. कधी विचित्र घटना, कधी धोकादायक अपघात, तर कधी थरारक स्टंट्स यात दिसत असतात. सध्या बहुतेक लोक सुट्ट्यांमध्ये फिरण्याचा किंवा त्याचे नियोजन करत आहेत. नवीन ठिकाणी प्रवास करणे आणि तेथे साहसी खेळ करणे लोकांना खूप आवडते. पॅराग्लायडिंग, पॅरासिलिंग, स्कूबा डायव्हिंग, समुद्रातील खेळ, रोप वे, बंजी जंपिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटीजचा अनुभव घेण्यासाठी लोक उत्सुक असतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

खरं तर, या सर्व ॲक्टिव्हिटीज सुरक्षा मानकांचे पालन करूनच केल्या जातात. तरीही, काही वेळा अशा घटना घडतात ज्या खूपच धक्कादायक असतात. यामुळे कधी कोणाला जीव गमवावा लागतो, तर कधी लोक गंभीर जखमी होतात.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

माणसे आपल्या आनंदासाठी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक वेळी ते आनंददायी असेलच असे नाही. कधीकधी ही मजा आपल्या जीवावरही बेतू शकते. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. समुद्राच्या वर आकाशात वाऱ्याच्या साहाय्याने उडण्याचा अनुभव अनेक लोकांसाठी आनंददायी असतो. पण हा खेळ खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यात जीवाचा धोका खूप जास्त असतो, ज्यामुळे तो आपल्यासाठी जीवघेणा ठरू शकतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एका साहसी ॲक्टिव्हिटीदरम्यान घडलेल्या दुर्घटनेचे भयानक दृश्य दिसत आहे, जे पाहून कोणीही थक्क होईल.

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की एक तरुण मुलगी आकाशात उड्डाण करत आहे. तिने उंचीवरून हवेत उडी मारताना सेफ्टी जॅकेट घातलेले दिसत आहे. पण अचानक काहीतरी अनपेक्षित घडते आणि हा खेळ वेगळे वळण घेतो. व्हिडिओमध्ये पुढे दिसते की आकाशात उडणाऱ्या मुलीच्या पॅराशूटची दोरी अचानक तुटते, तिचा तोल जातो आणि ती वेगाने खाली पडते. हा संपूर्ण थरारक प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे आणि आता तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Leave a Comment