आपल्या गावची घरकुल यादी तात्काळ पहा

gharkul yadi download : तुमचा मोबाईल फोन वापरून घरकुल योजना 2023 ची ऑनलाइन यादी तपासण्यासाठी तुम्ही https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या वेबसाइटला भेट देऊ शकता. परंतु तुम्हाला तुमचा मोबाईल फोन वापरून यादी तपासण्यासाठी मदत हवी असल्यास, तुम्ही खालील लिंक वापरू शकता. ही लिंक तुम्हाला स्टेप बाय स्टेप यादी कशी तपासायची ते दाखवेल. कृपया लक्षात घ्या की ही पद्धत फक्त ग्रामीण भागांसाठी कार्य करते. जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची आवश्यकता असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या. घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईल फोनवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

आपल्या गावची घरकुल यादी तात्काळ पहा

 

तुमचा मोबाईल फोन वापरून घरकुल योजना 2023 ची ऑनलाइन यादी तपासण्यासाठी तुम्ही https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या वेबसाइटला भेट देऊ शकता. परंतु तुम्हाला तुमचा मोबाईल फोन वापरून यादी तपासण्यासाठी मदत हवी असल्यास, तुम्ही खालील लिंक वापरू शकता. ही लिंक तुम्हाला स्टेप बाय स्टेप यादी कशी तपासायची ते दाखवेल.

 

 

घरकुल योजना नवीन यादी पहा मोबाईल मध्ये | Gharkul Yojana 2023 Navin Yadi Paha Mobile Madhye
Gharkul Yadi 2023 : प्रधानमंत्री आवास योजना घरकुल यादी पाहण्याची ही नवीन पद्धत आहे. तुम्हाला ही पद्धत कोणीच सांगणार नाही तर चला पाहूया.

💁‍♂️ घरकुल यादी चेक करण्यासाठी या वेबसाईट वरती क्लिक करा.

🌐 घरकूल यादी वेबसाईट : येथे क्लिक करा

स्टेप 1 : त्यानंतर सर्वात आधी Main Menu वरती क्लिक करून Awassoft वरती क्लिक करा.

स्टेप 2 : आता Report असा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर तुम्हाला काही माहिती भरावी लागेल.

स्टेप 4 : तुमचं All State च्या ठिकाणी राज्य निवडा ,जिल्हा निवडा तालुका निवडा , गाव निवडा. अशी सर्व माहिती अचूक पद्धतीने टाका.

स्टेप 5 : त्यानंतर खाली तुम्हाला The Answer is या पर्यायात अचूक माहिती भरावी लागेल कारण खूप जण इथे चुकता आणि सांगतात की माहिती चुकीची दिली म्हणून त्याच्यासाठी व्यवस्थित पणे उत्तर द्या.

स्टेप 6 : सर्व माहिती भरल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.

स्टेप 7 : तुमच्या गावात तुम्ही जेव्हा चेक करत आहेत तेव्हा जर का घरकुल मंजूर झाले असतील तर मंजूर झालेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांची नावे तुम्हाला दिसतील.

स्टेप 8 : तुम्ही त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करू शकता.

स्टेप 9 : अशा पद्धतीने तुम्ही फक्त एका मिनिटात मोबाईल मधून घरकुल योजना नवीन यादी पाहू शकता तसेच डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment