गावा नुसार घरकुल योजनेची यादी जाहीर, PDF यादी पहा

गावा नुसार घरकुल योजनेची यादी जाहीर, PDF यादी पहा

Gharkul Yadi 2023 : घरकुल योजनेच्या लाभार्थ्यासाठी आनंदाची बातमी मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर फॉर्म भरला असेल प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत आवाज प्लस नावाचा सर्वे करण्यात आला होता या सर्वे मध्ये जर तुम्ही फार्म भरला असेल तर आता याद्यांमध्ये नावे येण्यास सुरू झालेले आहेत अनेक लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर झालेले आहेत आणि जे लाभार्थी पात्र राहून त्यांच्या यादीमध्ये नाव येत नव्हतं आणि ज्या लाभार्थ्यांचे नावे पात्र यादीमध्ये आले होते त्यांना मंजुरी मिळाली नव्हती परंतु आशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला हप्ता सुद्धा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे लाभार्थी विनाकारण अपात्र राहिलेले आहेत मग आशा लाभार्थ्यांना सुद्धा पात्र करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत.

तुमचा मोबाईल फोन वापरून घरकुल योजना 2023 ची ऑनलाइन यादी तपासण्यासाठी तुम्ही https://pmayg.nic.in/netiayHome/home.aspx या वेबसाइटला भेट देऊ शकता. परंतु तुम्हाला तुमचा मोबाईल फोन वापरून यादी तपासण्यासाठी मदत हवी असल्यास, तुम्ही खालील लिंक वापरू शकता.

ही लिंक तुम्हाला स्टेप बाय स्टेप यादी कशी तपासायची ते दाखवेल. कृपया लक्षात घ्या की ही पद्धत फक्त ग्रामीण भागांसाठी कार्य करते. जर तुम्ही शहरात राहत असाल तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीची आवश्यकता असेल. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या. घरकुल योजनेची यादी तुमच्या मोबाईल फोनवर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

यादीत नाव चेक करा

Leave a Comment