शेतकऱ्यांना मिळणार गोठ्यासाठी 77 हजार रुपये अनुदान

Dairy Entrepreneurship Development Scheme गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?

➡️ गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भरायचा आहे.

गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन पक्षी मिळणार आहेत का ?

➡️ गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन शेडसाठी अनुदान मिळेल परंतु पक्षी हे स्वतः शेतकऱ्यांनी घ्यावेत.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची सुरुवात केव्हा झाली ?

➡️ शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१ पासून झाली आहे.

 

 

गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधकाम या दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा बांधता येईल. त्यासाठी 77 हजार 188 रुपये येवढे अनुदान दिले जाणार आहे.
शेळी पालन, शेड बांधकाम, दहा शेळ्यांकरता शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान दिले जाणार आहे. 20 शेळ्यांसाठी दुप्पट तर 30 शाळांकरिता तिप्पट अनुदान दिले जाणार आहे.
कुक्कुटपालन शेड बांधकाम 100 पक्षांकरिता शेड बांधायचे असेल, तर 49 हजार 760 रुपये अनुदान दिले जाणार आहे. दीडशे पेक्षा जास्त पक्षी असल्यास दुप्पट निधी दिली जाणार आहे.
भु संजीवनी नाटक कंपोस्टिंग शेतातील कचरा एकत्र करून नाडे पद्धतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी दहा हजार पाचशे सदतीस रुपये अनुदान दिले जाणार आहे.

 

Dairy Entrepreneurship Development Scheme सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच, अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात यावी.
महिला बचत गटातील लाभार्थी (खालील अ. क्र. २ व ३ मधील)
अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
या योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीस पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये.
या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप कराव्यात. वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली दुसन्या / तिसऱ्या वेतातील असावीत. Animal Husbandry

Leave a Comment