Crop insurance approval : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन बीड जिल्हा प्रशासनाने केलेले दिसत आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात जवळपास 25 % अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आलेला आहे.
सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा
तातडीनं पीकविमा कंपनीनं याबाबत अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही बीड जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिलेले आहेत. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेली आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे अस बोल जात आहे. crop insurance approval
सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा
तीन दिवसांपूर्वी छ.संभाजीनगर येथे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ भागातील परिस्थितीच्या आढावा घेतलेला आहे, यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यांना दिलेल्या आदेशाचे बीड जिल्ह्यातील प्रशासनाने तंतोतंत पालन केल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील खासकरून सोयाबीन या उत्पादनाच्या बाबतीत पावसाचा दीर्घकालीन खंड पडत गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात आलेले आहेत. सगळ्या 11 बीड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये पावसाचा खंड पडल्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तातडीने अंतरिम दिलासा म्हणून बळीराजाला अग्रीम पीक विमा लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आतमध्ये महसूल विभाग,कृषी विभाग, व तसेच पिक विमा कंपनीने एकत्रितपणे सर्वे करुन लवकर अहवाल सादर करावा. व तसेच अग्रीम विमा देण्याचे निर्णय घ्यावा असे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत. crop insurance approval
मूग, उडीद आणि सोयाबीन या पिकांचा समावेश-
याबाबतची अधिसूचना बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी निर्गमित केलेली आहे.सर्व 87 महसुली मंडळांमध्ये महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने निर्देशित केलेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचे सर्वेक्षण करावे व तसेच या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी असल्यामुळं संभाव्य शेतकऱ्याचे नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्या कारणाने निकषानुसार ही सर्वच्या सर्व जिल्ह्यातील 87 महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र झालेले आहेत असे सांगण्यात आलेलं आहे.
1 महिन्याच्या आत मिळणार विमा –
जिल्ह्यातील 87 महसूल मंडळातील सोयाबीन, मूग आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना 25 % अग्रीम विमा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे एक महिन्याच्या आत मिळणार आहे हे आता निश्चित झालेले दिसत आहे.आशा या कठीण काळात हा निर्णय जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे असं बोल जात आहे. crop insurance approval
इथे क्लिक करा