IMD Alert : येत्या 12 तासात या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, पहा नवा हवामान अंदाज
IMD Alert : 12 तासात या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, पहा नवा हवामान अंदाज IMD Alert : हवामान खात्याने 15 राज्यांमध्ये 20 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड या राज्यांना मुसळधारपावसाचा इशारा देण्यात आला आहे.राजस्थान, मध्य प्रदेश आणि ओडिशामधून मान्सून सक्रिय होत आहे. त्यामुळे हरियाणा, पंजाब, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, … Read more