आरोग्य विभागात बंपर डायरेक्ट भरती ऑनलाईन अर्ज सुरू

 

परिक्षा शुल्क :-

Arogya Vibhag Bharti : सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे शुल्क आकारले जाणार असून सदर परिक्षा शुल्क हे ना-परतावा राहील. उमेदवाराने भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये (अनेकदा अर्ज करणे, अर्ज चुकणे, काही कारणास्तव परीक्षेस बसू न शकणे, परीक्षा रद्द होणे इत्यादी अशा कारणांसाठी) परत केले जाणार नाही. उमेदवाराने एकापेक्षा अनेक पदांकरिता अर्ज केले असल्यास प्रत्येक पदाकरीता वेगळे परिक्षा शुल्क आकारले जाईल. Arogya Vibhag Bharti

१:- अमागास – १,०००/-

२:- मागासवर्गीय, अनाथ व ईडब्ल्यूएस – ९००/-

माजी सैनिक उमेदवारांकरिता परीक्षा शुल्क – निरंक

 

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी

 

अर्ज येथे करा येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

 

 

आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्र

अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा १० तत्सम शैक्षणिक अर्हता)

अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

वयाचा पुरावा

शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा

भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा

अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

एस.एस.सी. नावात बदल झाल्याचा पुरावा

आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा

अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र

पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा

अधिवास प्रमाणपात्र

मराठी भाषेचा ज्ञान असल्याचा पुरावा

पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा

खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा

अनुभव प्रमाणपत्र

लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र

 

अर्ज सुरू होण्याची तारीख 29/08/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18/09/23
एकूण जागा 10,949

 

 

Leave a Comment