50 हजार रुपयांची 4थी यादी जाहीर, गावानुसार नाव चेक करा…

मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत.आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा. loan wavier list

 

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सण 2017-18. सन 2018-19 व सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात मान्यता देण्यात आली आहे. वरीलपैकी तुमची जर परिस्थिती असेल तुम्ही नियमितपणे कर्जफेड केले असेल तर तुम्हाला 50000 प्रोत्साहन पर अजून असा लाभ मिळू शकतो.

 

शेतकरी बंधूंसाठी आनंदाचे बातमी आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर लाभ मिळणार होता. याची चौथी यादी लागली आहे. तरी पात्र असलेले शेतकरी यादी जवळच्या CSC केंद्रात किंवा सेतू केंद्रात जाऊन यादी चेक करू शकता. शेतकरी बंधू स्वतःही यादी डाऊनलोड करू शकत नाही.

 

 

इथे क्लिक करून पहा आपल्या खात्यात पन्नास हजार रुपये आले का

Leave a Comment