पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजेतून काही महिलांना लाभ मिळतो. त्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये देण्यात येत असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाने दिली आहे.

 

लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार नवीन नियम लागू

👉 यादीत नाव पहा 👈

 

दरम्यान, राज्य शासनाने जुलै 2024 पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली. या योजनेद्वारे पात्र महिलांना जुलै 2024 ते मार्च 2024 या कालावधीत 9 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कमदी मिळणार याची प्रतीक्षा आहे. अशातच राज्य सरकार अक्षय तृतीयेला खात्यावर 1500 रुपये पाठवणार असल्याची चर्चा आहे.

त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद

राज्यातील कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ नसलेल्या महिलांनाच आता लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळणार आहेत. निराधार योजनेतून पैसे घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे. तसेच सन्मान योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 500 रुपये पाठवण्यात येत आहेत.

 

लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार नवीन नियम लागू

👉 यादीत नाव पहा 👈