Ladki Bahin Yojana 500 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योनजेतून काही महिलांच्या खात्यावर फक्त 500 रुपयेच जमा होत आहेत. याप्रकरणी महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिलीये.
लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार नवीन नियम लागू
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून राज्यातील महिलांना 1500 रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. महायुती Ladki Bahin Yojana 500 सरकारीने विधानसभा निवडणुकीपूर्वी ही महत्त्वाकांक्षी योजना लागू केली. परंतु, आता काही महिलांच्या बँक खात्यात केवळ 500 रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली. 1500 रुपये ऐवजी 500 रुपये खात्यावर का जमा झाले? याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. याबाबत आता महिला व बालकल्याण विभागाने माहिती दिलीये.
लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार नवीन नियम लागू
या महिलांना दोन्ही योजनेतील लाभ
पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी 6 हजार रुपये दिले जातात. म्हणजेच एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला एका वर्षामध्ये 12 हजार रुपये मिळतील. या महिलांना उरलेल्या 6 हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी ही योजनेतून दिली जाणार आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता 500 रुपयेच जमा होणार नवीन नियम लागू