शाळेत जाणाऱ्या मुलींना भरधाव कारनं उडवलं; अक्षरश: १० फूट दूर फेकले, VIDEO पाहून थरकाप उडेल April 28, 2025 by akshay1137 Shocking video: हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील. व्हायरल व्हिडिओ इथे पहा Viral video: वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. ओव्हरटेकिंग किंवा लेन कटिंगमुळेही बरेच अपघात होतात. काही जणांना अतिआत्मविश्वास नडतो; तर काही जणांचा अंदाज चुकतो. असाच लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, व्हायरल व्हिडिओ इथे पहा जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.उत्तराखंडमधील देहरादून येथे एक हृदयद्रावक रस्ता अपघात घडला आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थींनीच्या गटाला एका भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत शाळेतील अनेक विद्यार्थींनी शाळा सुटल्यानंतर घरी जाताना दिसत आहे. त्या रस्त्यावर शाळेतील विद्यार्थींची मोठी वर्दळ दिसत आहे. मात्र, त्याच वेळी रस्त्यावरुन एक वाहन अत्यंत वेगाने रस्त्यावर येतं त्यांना चिरडले. घडलेल्या या घटनेनंतर अन्य विद्यार्थींनी घाबरलेल्या दिसत असून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत येतात. संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हायरल व्हिडिओ इथे पहा सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन Shocking video शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, चारही बाजूला लक्ष दिलं पाहिजे. तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये केलीय की, “यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात”