सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा
Crop insurance approval : नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन बीड जिल्हा प्रशासनाने केलेले दिसत आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात जवळपास 25 % अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आलेला आहे. सरसकट पिक विमा वाटप सुरू 25% आगाऊ रक्कम या शेतकऱ्यांच्या बँकेत जमा तातडीनं पीकविमा कंपनीनं याबाबत अग्रीम पीकविमा … Read more